Select your region
and interface language
We’ll show relevant
Telegram channels and features
Region
avatar

SCERT वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवडश्रेणी प्रशिक्षण

scertmaha
Official Channel for वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवडश्रेणी प्रशिक्षण
Subscribers
2 550
24 hours
20
30 days
-20
Unusual 24 hours drop
Post views
13 687
ER
536,98%
Posts (30d)
Characters in post
436
Insights from AI analysis of channel posts
Channel category
EDEducation General Education News
Audience gender
Female
Audience age
35-44
Audience financial status
Middle
Audience professions
Education
Summary
April 08, 16:53

📌
*मा. सुरज मांढरे , आयुक्त (शिक्षण) यांचे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३ पुरस्कारासाठी नामांकन*
राज्यातील शिक्षण विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, समग्र शिक्षा चे सर्व अधिकारी/ कर्मचारी, शिक्षण विभागात आपल्या सर्वांचे नेतृत्व करणारे *मा. श्री. सुरज मांढरे, भा.प्र.से, आयुक्त ( शिक्षण) यांचे दैनिक लोकमत तर्फे *लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३* पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.
सदर पुरस्कारासाठी
https://lmoty.lokmat.com/vote-en.php
या लिंक वर जाऊन आयुक्त सरांच्या नावासमोर आपले मत नोंदवून सदर पुरस्कारासाठी आपला पाठिंबा द्यावा ही विनंती.
आपल्या परिचयातील सर्व अधिकारी, शिक्षक, पालक यांना देखील यासाठी प्रोत्साहित व अवगत करावे ही विनंती.
🙏
🙏
🙏
🙏
🙏
🙏
🙏
🙏
🙏

October 21, 05:17

*अत्यंत महत्वाचे- ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत...*
सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत
http://training.scertmaha.ac.in/
या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
*सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी*.
आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील
http://training.scertmaha.ac.in/
या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना *दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२* या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

July 17, 05:03

📌
वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबत
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, स्वाध्याय पूर्ण झाले आहेत ... ते प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
https://training.scertmaha.ac.in/Certificates/
येथून डाऊनलोड करू शकतात.
आपला
विकास गरड

July 15, 11:50

July 14, 06:27

*वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण*
आज दि. १४ जुलै २०२२ रोजी पर्यंत ५२५५१ प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
पोर्टल बंद करण्याची अंतिम तारीख याबाबत कोणतीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही. अंतिम तारखेपूर्वी किमान ८ दिवस आधी पत्राद्वारे सर्वांना सूचित करण्यात येईल.
उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी आपले प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे.

July 10, 12:54

In case you have missed the live sessions for the online training on "Game Based Learning ", organised by CIET-NCERT in collaboration with AIM, NITI Aayog from June 20-24, 2022, watch them now at-
https://youtube.com/playlist?list=PLcsj1x9n9h4jcIE6svxfnvdoxPBXIN2DH
For further information on registration and certification, visit CIET-NCERT website link-
https://ciet.nic.in/gbl.php
On successfully completing the post-session activity, participants who achieve a score 70% or above would be acknowledged with a Certificate of Appreciation.
For any query, write to us @ training.helpdesk@ciet.nic.in or call #88004 40559 and talk to experts during the upcoming live telecasts.
Certificaton quiz
https://forms.gle/7B2xEhE3LkL8L2H27

June 18, 17:41

असा SMS आमच्याकडुन ज्यांचे ईमेल अवैध आहेत, चुकीचे आहेत ज्यांना ईमेल गेले नाहीत अशा प्रशिक्षणार्थी यांना पाठविण्यात आले आहेत.

June 18, 17:40

Dear (Name) as per our records, your registered email id for Senior Grade/Selection Grade training is invalid/not working. Please visit
https://training.scertmaha.ac.in
& correct your details. IT Dept. SCERT, Maharashtra Sch.Edu. & sports dept. -Sch Edu and Sports dept

June 18, 17:39

असा SMS आमच्याकडुन अद्याप इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपला कोर्स सुरू न केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना पाठविण्यात आला आहे.

June 18, 17:38

Dear xxxxxxx (Name) , We have noticed that you are not yet logged in to Infosys Springboard platform for your Senior/Selection Grade Training. Check welcome email sent by us to xxxxxxxxxx (email ID) and start your training. For any queries visit
https://training.scertmaha.ac.in
and correct your details if required. IT Dept. SCERT, Maharashtra Sch.Edu. & sports dept. -Sch Edu and Sports dept