
MPSC Mains by Shashi
❇️
Rationale for Selecting 2022-23
The year 2022-23 was chosen as the new base because it is the most recent “normal” year after the disruptions of 2019-2021. The years 2019-20 and 2020-21 were significantly affected by the COVID-19 pandemic, which temporarily altered consumption patterns and industrial output.
#Economy
#GS3
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' मी जातां राहील कार्य काय।।
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।।
असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।
मेघ वर्षतील शेतें पिकतील। गर्वानें या नद्या वाहतील।।
कुणा काळजी कीं न उमटतील। पुन्हा तटावर हेच पाय।।
सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।।
उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।
राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।।
कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।।
अशा जगास्तव काय कुढावें । मोहिं कुणाच्या कां गुंतावें।।
हरिदूता कां विन्मुख व्हावें । कां जिरवुं नये शांतींत काय।।
~भा. रा. तांबे
#Optional
#Literature
आर्थिक सर्वेक्षण 2025-26
#Economy
#Current
#GS3
भारतातील तरुण पिढी डिजिटल व्यसनाच्या विळख्यात...
#DigitalTrap
#Essay
#GS2