
Mahadiscom AE/JE Electrical ..📝
🔸
राज्यातील कृषि विद्यापीठांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवंर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत.
NMC अपात्र उमेदवार
🔸
RRB 2026 Expected Exam Dates
RRB ALP 2026 - 01 Sept 2026.
RRB JE 2026 - 25 Sept 2026.
🔸
RBI JE admit card out
.
https://ibpsreg.ibps.in/rbijeapr26/oecla_may26/login.php?appid=078fcdb0496569faba0be501b44b170c
🔸
मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित..
👉
महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस्तर माहिती लवकरच मिळेल.
🔸
MMRDA Response key will be available on today after 3 PM.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html
🔸
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
लवकरच फडके हॉल, सदाशिव पेठ, पुणे. येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत —
• मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
• मा. श्री. उदयजी सामंत साहेब
• मा.श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब
• मा. निलमताई गोऱ्हेजी
• मा. श्री.बच्चुभाऊ कडू साहेब
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, भरती प्रक्रियेतील प्रश्नांसाठी व भविष्यातील नियोजनासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.....!
https://x.com/suvishelke/status/2055336565006897321?s=20
मोलाचा सल्ला जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी....
✅