Выберите регион
и язык интерфейса
Покажем актуальные для региона
Telegram-каналы и возможности
Регион
avatar

Sanatan Prabhat Marathi Daily Official

sanatanprabhatofficial
Official Channel of Sanatan Prabhat Follow on twitter : @SanatanPrabhat Website : SanatanPrabhat.org
Подписчики
3 480
24 часа
30 дней
Просмотры
223
ER
7,16%
Посты (30д)
56
Символов в посте
1 876
Инсайты от анализа ИИ по постам канала
Категория канала
Новости
Пол аудитории
Мужской
Возраст аудитории
35-44
Финансовый статус аудитории
Средний
Профессии аудитории
Медиа и коммуникации
Краткое описание
February 26, 01:06

🗓
गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६, फाल्गुन शुक्ल दशमी, कलियुग वर्ष ५१२७
🚩
आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/
🔸
मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/24mdywzk
🔸
पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/9ks9pf25
🔸
रत्नागिरी
https://tinyurl.com/4hbvs8h3
🔸
गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/mtm2p3de
📰
आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
------------------------------------------
पान १
: मालेगाव महानगरपालिकेत मुसलमानांकडून नमाजपठण !
पान १
: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !
https://tinyurl.com/2vrbz5aj
https://tinyurl.com/4tkenznf
पान १
: केरळम्मध्ये नव्या सरकारी शैक्षणिक संस्थांना धर्माच्या आधारावर नावे दिली जाणार नाहीत !
https://tinyurl.com/2fms9jkj
https://tinyurl.com/48dns4sy
पान १
: राज्यातील १२५ सरकारी संस्थांनी ३ ते १४ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत ! - माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड !
https://tinyurl.com/43vat6p6
https://tinyurl.com/y7jph5j2
पान १
: कर्नाटकातील सरकारी निमंत्रण पत्रिका कन्नडऐवजी चक्क उर्दूमध्ये प्रसिद्ध ! - (म्हणे) ‘कर्नाटकात उर्दू बोलणारे लोक नाहीत का ?’ - आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांचे उर्मट उत्तर
https://tinyurl.com/2ak9awfd
https://tinyurl.com/9w8fu4wf
पान ३
: बांगलादेशात हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार, तर हिंदु अधिवक्त्याची हत्या !
https://tinyurl.com/23pakec9
पान ३
: पाकिस्तान्यांच्या धमक्यांमुळे लंडन येथील ‘रंगरेज’ हे सुप्रसिद्ध भारतीय उपाहारगृह कायमचे बंद होणार !
https://tinyurl.com/4kra3ecw
पान ३
: भोपाळ (मध्यप्रदेश) येथील घटना - हिंदु युवतींचे नोकरीचे आमीष दाखवून धर्मांतर करण्यास लावणार्‍या टोळीला अटक !
https://tinyurl.com/3nctea7e
पान ३
: मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांचे विधान - जे गुरूंना मानत नाहीत, ते मूर्ख !
https://tinyurl.com/52u7sc92
पान ३
: भाग्यनगर (तेलंगाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
https://tinyurl.com/mputjcep
पान ४
: संपादकीय : भ्रष्टाचार्‍यांना फाशी द्या !
https://tinyurl.com/4vp238a3
पान ४
: समाजातील फुटीरता प्रगतीला बाधक असून ती रोखणे महत्त्वाचे !
https://tinyurl.com/4jtfzpef
पान ४
: ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणार्‍याच्या हत्या प्रकरणात आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !
https://tinyurl.com/nn28trnj
पान ५
: आज ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पणदिन (स्मृतीदिन) (दिनांकानुसार)’ आहे. त्या निमित्ताने... : बहुआयामी स्वातंत्र्यवीर सावरकर !
https://tinyurl.com/jym56hj2
पान ५
: धन्योऽहं धन्योऽहं !
https://tinyurl.com/54ktu7er
पान ७
: ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’ या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन ! - मूलतः सात्त्विक अशा भारतीय कलांचा आत्मरंजनाकडून विकृतीकडे झालेला प्रवास !
https://tinyurl.com/ypv2ub92
पान ८
: ‘ऑनलाईन खेळां’विषयी ‘कृती दल’ स्थापन ! - आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री
https://tinyurl.com/2jjvwkmu
पान ८
: राज्यात मूत्रपिंड काढणारी आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता ! - शेतकर्‍याला कंबोडिया येथे नेऊन मूत्रपिंड काढल्याचे प्रकरण
https://tinyurl.com/bdhbsfyr
पान ८
: रोहित शेट्टी यांची सुरक्षा आवश्यक, मग गोमातेची का नाही ? - आमदार नीलेश राणे, शिवसेना
https://tinyurl.com/yr3y6pxm
पान ८
: ‘एंगेज्ड २’ या ‘रिॲलिटी शो’च्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीने सुनावले - महिलांचा सन्मान करता येत नसेल, तर अपमान तरी करू नका !
https://tinyurl.com/2xeryxuy
------------------------------------------
📎
आमचे संकेतस्थळ (Website) :
https://sanatanprabhat.org
🔸
सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
⛳️
X :
www.twitter.com/SanatanPrabhat
⛳️
Telegram :
https://t.me/sanatanprabhatofficial
⛳️
Instagram :
instagram.com/sanatanprabhat
⛳️
YouTube :
youtube.com/sanatanprabhatofficial

February 26, 01:06
Файлы недоступны
1
Открыть в Telegram

February 25, 03:56

आजची लक्षवेधी बातमी
‼️
'Dhar Bhojshala : भोजशाळेच्या सर्वेक्षणात हिंदु मंदिराच्या ठिकाणी कमल मौला मशीद बांधल्याचे उघड'
🚩
मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा परिसरातील कमाल मौला मशिदीच्या संदर्भात २४ फेब्रुवारी या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वैज्ञानिक अहवाल इंदूर उच्च न्यायालयात सादर केला.
वाचा :
https://sanatanprabhat.org/marathi/1011695.html

February 24, 23:53

🗓
बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६, फाल्गुन शुक्ल नवमी, कलियुग वर्ष ५१२७
🚩
आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/
🔸
मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/39x6shx9
🔸
पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/3thfh5dm
🔸
रत्नागिरी
https://tinyurl.com/5n8n9zhb
🔸
गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/3mfyht9u
📰
आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
------------------------------------------
पान १
: पुरातत्व विभागाचा भोजशाळेच्या सर्वेक्षणाचा अहवाल इंदूर उच्च न्यायालयात सादर - हिंदु मंदिराच्या ठिकाणी कमाल मौला मशीद बांधल्याचे उघड
https://tinyurl.com/4t8k4dxe
https://tinyurl.com/26puae3e
पान १
: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती - महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या तस्करीत पोलिसांचा सहभाग !
https://tinyurl.com/325yrzj6
https://tinyurl.com/2934wya6
पान १
: तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत विधान - (म्हणे) ‘गांधी कुटुंबाने आर्थिक साहाय्य मागितले, तर १ सहस्र कोटी रुपयेही जमा करू !’
https://tinyurl.com/yk8wvjes
पान १
: वारंगल (तेलंगाणा) येथील प्रथितयश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतीगृहात हनुमानचालिसाचे पठण करण्यास बंदी
https://tinyurl.com/5y7s3ykp
https://tinyurl.com/473jn2uf
पान ३
: कर्नाटकातील भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे विधान - जे वन्दे मातरम् म्हणणार नाहीत, त्यांनी म. गांधी यांनी दिलेल्या पाकमध्ये चालते व्हावे !
https://tinyurl.com/35kuwkfk
पान ३
: ‘द केरल स्टोरी २’ चित्रपटावरून धार्मिक तणाव वाढू शकतो ! - केरळ उच्च न्यायालय
https://tinyurl.com/46rh4344
पान ३
: शिवमोग्गा (कर्नाटक) येथे मुसलमान विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू !
https://tinyurl.com/2y4mmmea
पान ४
: संपादकीय : शहरी नक्षलवादाची मुळे उखडा !
https://tinyurl.com/5n7ahnsp
पान ४
: सपाट तळपाय (Flat Foot) : एक दुर्लक्षित; पण गंभीर समस्या ! - सपाट तळपायाची समस्या सुधारण्यासाठी कोणते व्यायाम करावेत ?
https://tinyurl.com/4h3mnhnb
https://tinyurl.com/46u5wm68
पान ५
: भारतात आरक्षण चालू होण्यामागील ब्रिटीश संकल्पना
https://tinyurl.com/bde3vyb9
पान ५
: निखिल गुप्ता प्रकरण : गुप्तचरांचे भीषण जग आणि समाजमाध्यमांवर दक्ष रहाण्याची आवश्यकता !
https://tinyurl.com/25dwr9fr
पान ८
: बांगलादेशात पाठवलेल्या काही महिला मुंबईत पुन्हा बेकायदेशीररित्या परतल्या !
https://tinyurl.com/yt457h39
पान ८
: धर्मादाय रुग्णांतील अपप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कायद्यात सुधारणा करणार !
https://tinyurl.com/4rj98t5x
पान ८
: २ वर्षांत महाराष्ट्रातील १ लाख १७ सहस्र ३६९ महिला आणि मुली बेपत्ता ! - २६ टक्के अद्याप सापडलेल्या नाहीत !
https://tinyurl.com/34cf6v4a
पान ८
: शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवरून आमदार विक्रम काळे आक्रमक ! - ‘आचार्य’ मानल्या जाणार्‍या शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम देणे हा त्यांचा अवमानच !
https://tinyurl.com/34d9z69d
------------------------------------------
📎
आमचे संकेतस्थळ (Website) :
https://sanatanprabhat.org
🔸
सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
⛳️
X :
www.twitter.com/SanatanPrabhat
⛳️
Telegram :
https://t.me/sanatanprabhatofficial
⛳️
Instagram :
instagram.com/sanatanprabhat
⛳️
YouTube :
youtube.com/sanatanprabhatofficial

February 24, 23:53
Файлы недоступны
1
Открыть в Telegram

February 24, 01:37

आजची लक्षवेधी बातमी
‼️
'Chikhali Gorakshak Attack : चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे मुसलमानांकडून गोरक्षकावर प्राणघातक आक्रमण !'
🚩
चिखली शहरात गेल्या ३ वर्षांपासून गोवंश हत्या रोखण्यासाठी सक्रीय असलेले गोरक्षक ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणे आक्रमण केले.
वाचा :
https://sanatanprabhat.org/marathi/1011342.html

February 24, 00:06

🗓
मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६, फाल्गुन शुक्ल अष्टमी, कलियुग वर्ष ५१२७
🚩
आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/
🔸
मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/yc58t545
🔸
पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/35spjjvf
🔸
रत्नागिरी
https://tinyurl.com/m9byvjzx
🔸
गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/5cz23p3a
📰
आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
------------------------------------------
पान १
: चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे मुसलमानांकडून गोरक्षकावर प्राणघातक आक्रमण !
https://tinyurl.com/ksm7ue59
https://tinyurl.com/mtp8au9j
पान १
: धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ३ सहस्र ६६१ कोटी रुपये निधीला मान्यता !
https://tinyurl.com/3eynwjzm
पान १
: सभागृहातील प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवराय आणि महाराणी पद्मिनी यांच्या चित्रांचा वापर
https://tinyurl.com/42fmb89n
पान १
: अनकापल्ली (आंध्रप्रदेश) : गौरी-परमेश्वर मंदिराशेजारी असलेल्या ‘हलीम केंद्र’ या मांसाहार उपाहारगृहावर कारवाई !
https://tinyurl.com/swd2uwn8
पान १
: जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून हिंसाचार !
https://tinyurl.com/57nfajj5
पान ३
: सनातन संस्था कट्टर इस्लामवाद्यांच्या चुका उघड करण्यात देशात अग्रेसर ! - उदय माहुरकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त
https://tinyurl.com/4xev9fpn
पान ३
: पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ! - ‘अफगाण डायस्पोरा नेटवर्क’ संघटनेच्या अहवालातून उघड
https://tinyurl.com/7cbc9tfw
पान ३
: उत्तरप्रदेशात ‘सादाब चिकन दरबार’मध्ये तंदुरी रोटी बनवतांना त्यावर थुंकणार्‍या सुहैलला अटक
https://tinyurl.com/3f67fyb2
पान ३
: मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमानांनी हिंदु युवतीचे केले अपहरण ! - बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केला !
https://tinyurl.com/ycywxbse
पान ४
: संपादकीय - ‘ग्रेटर निकोबार’चे ‘हाँगकाँग’ होणार ?
https://tinyurl.com/398x9j99
पान ४
: ‘उन्हाळ्याचा त्रास होऊ नये’, यासाठी पुढील काळजी घ्या !
https://tinyurl.com/muykdxvr
पान ४
: स्त्री रोग आणि आयुर्वेद : अधिक रक्तस्रावाची पाळी (रक्तप्रदर) आणि आयुर्वेद
https://tinyurl.com/ynjya8tj
पान ४
: भोंगळ कारभार !
https://tinyurl.com/dhcrjpbx
पान ५
: आरक्षण : सनातन (हिंदु) समाजामध्ये फूट पाडणार का ?
https://tinyurl.com/5ps2ujsc
पान ५
: निखिल गुप्ता, ‘सीसी-१’ आणि ‘स्पेशल ऑपरेशन्स’ (विशेष मोहीम)...!
https://tinyurl.com/5hnvcj8u
पान ८
: कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील श्री केदारेश्वर मंदिरात चोरी !
https://tinyurl.com/e9nd3nmb
पान ८
: महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर !
https://tinyurl.com/4v4pjdrs
पान ८
: ‘पीटीपी’ॲपद्वारे पुणेकरच करतात पुणेकरांच्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या तक्रारी !
https://tinyurl.com/dvr84m8k
-------------------------------------------
📎
आमचे संकेतस्थळ (Website) :
https://sanatanprabhat.org
🔸
सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
⛳️
X :
www.twitter.com/SanatanPrabhat
⛳️
Telegram :
https://t.me/sanatanprabhatofficial
⛳️
Instagram :
instagram.com/sanatanprabhat
⛳️
YouTube :
youtube.com/sanatanprabhatofficial

February 24, 00:06
Файлы недоступны
1
Открыть в Telegram

February 23, 02:17
Файлы недоступны
1
Открыть в Telegram

हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा परिणाम !
‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’
✍️
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके

February 22, 23:43

🗓
सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६, फाल्गुन शुक्ल षष्ठी/सप्तमी, कलियुग वर्ष ५१२७
🚩
आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/
🔸
मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/bp6esfnt
🔸
पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/3nst8rcb
🔸
रत्नागिरी
https://tinyurl.com/bfadwd6d
🔸
गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/9cf3r294
📰
आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
------------------------------------------
पान १
: नेपाळमध्ये मशिदीसमोरून हिंदूंनी सवाद्य वरात काढल्याने मुसलमानांकडून हिंसाचार आणि धमकी - ५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, हिंदूंना फाडून टाकू !
https://tinyurl.com/y7sv897f
पान १
: अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही डॉनल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय - २४ घंट्यांत आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले !
https://tinyurl.com/5t46nuvs
पान १
: वाचक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा आविष्कार ! : ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचा खरा वीर ! - सुप्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परूळकर
https://tinyurl.com/5n77fs4h
https://tinyurl.com/4v9tjwtv
पान १
: तमिळनाडू आणि बंगाल येथून ८ आतंकवाद्यांना अटक
https://tinyurl.com/3zpj3k6n
पान २
: पुणे रेल्वे स्थानकावरील घटना - अल्पवयीन मुलीला आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार !
https://tinyurl.com/49x7pc7p
पान ३
: ‘प्यू रिसर्च सेंटर’चा वर्ष २०२३-२४ चा अहवाल - अमेरिकेत हिंदू सर्वाधिक शिक्षित धार्मिक समुदाय !
https://tinyurl.com/42247c6v
पान ३
: कर्णावती (गुजरात) येथे हिंदूंच्या विवाहाच्या वेळी वाजवण्यात येणार्‍या संगीताला मुसलमानांकडून विरोध करत हिंसाचार
https://tinyurl.com/4zceztnf
पान ३
: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन - पालकांनी घरात मुलांशी मातृभाषेतच बोलावे !
https://tinyurl.com/s986mtes
पान ३
: मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना - मुनतरीन हिने अजयशी विवाह केल्यावरून तरुणीच्या कुटुंबियांकडून दोघांच्या जीविताला धोका
https://tinyurl.com/4vwxn8k8
पान ४
: संपादकीय : दानशूर भारतीय !
https://tinyurl.com/p8eb35xx
पान ४
: आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने... : देवनागरी लिपीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह !
https://tinyurl.com/pzkakser
पान ४
: अविवेकी विरोध !
https://tinyurl.com/2p4vdcr4
पान ५
: छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेचा स्पर्श झालेले तेजस्वी शिवयोगी : धर्मभास्कर प.पू. सद्गुरुदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख !
https://tinyurl.com/466ax92m
पान ५
: मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी : सुरक्षेचे संकट आणि ‘हॉकर्स (फेरीवाले) जिहाद’चा विळखा !
https://tinyurl.com/yw486w6m
पान ८
: अधिवेशनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ ! - मुख्यमंत्री
https://tinyurl.com/5endaypb
------------------------------------------
📎
आमचे संकेतस्थळ (Website) :
https://sanatanprabhat.org
🔸
सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
⛳️
X :
www.twitter.com/SanatanPrabhat
⛳️
Telegram :
https://t.me/sanatanprabhatofficial
⛳️
Instagram :
instagram.com/sanatanprabhat
⛳️
YouTube :
youtube.com/sanatanprabhatofficial